शिक्षण जीवनक्रम

शिक्षण

  •     एम. ए.
  •     पीएच. डी.
  •     डी. एस्‌सी.
  •     एल्‌एल. डी.
  •     डी. लिट.
  •     बॅरिस्टर ऍट लॉ.

जीवनक्रम

१८९१, १४ एप्रिल महू गावी जन्म.
१८९६ त्यांच्या आईचा मृत्यू.
१९०० नोव्हंबर सातार्याच्या शासकीय शाळेत प्रवेश.
१९०४ एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
१९०६ रमाबाईंशी विवाह.
१९०७ मेट्रिक परीक्षा, ७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
१९०८ जानेवारी एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश.
१९१२ डिसेंबर त्यांचा मुलगा यशवंत ह्याचा जन्म झाला.
१९१३ बी. ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. ( पर्शियन आणि इंग्रजी विषय)
१९१५ जून एम. ए.ची परीक्षा पास झाले.
१९१६ जून कोलंबिया विद्यापीठातून पीएच. डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
१९१७ कोलंबिया विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान केली.
१९१७ जून लंडनहून भारतात एम. एस्‌सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
१९२१ जून लंडन विद्यापीठाने त्यांना एम. एस्‌सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.

No comments:

Post a Comment